¡Sorpréndeme!

THIS' Balak Palak Fame Actress Searching For Work, Post Goes Viral | कलाकारांना काम मिळेना

2021-05-21 4 Dailymotion

बालक पालक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शाश्वती पिंपळीकर या अभिनेत्रीने काम मिळण्याासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिची पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale